महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना सर्व स्टाफ
राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील पदाधिकारी श्रीम. प्रतिमा अकोलकर व श्रीम. अंजली कुलथे
समाजसेवा अंतर्गत खंडोबानगर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा परिसर साफसफाई करतांना प्रशिक्षणार्थी
महाविद्यालयात आरोग्य व योगा अंतर्गत कबड्डी खेळतांना प्रशिक्षणार्थी
महाविद्यालयात आरोग्य व योगा अंतर्गत कवायत करतांना प्रशिक्षणार्थी व कवायत करून घेताना प्राचार्य श्री.अरुण चोथे
महाविद्यालयात आरोग्य व योगा अंतर्गत चेंडू व खोखो खेळतांना प्रशिक्षणार्थी
महाविद्यालयात आरोग्य व योगा अंतर्गत योगा करतांना प्रशिक्षणार्थी व योगा करून घेताना प्रा. आदिनाथ अन्नदाते
स्व. निर्मलाताई काकडे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य सुधीर खिल्लारे व उपस्थित मान्यवर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे, मा. प्राचार्य अरुण चोथे व सर्व स्टाफ
साने गुरुजी यांच्या पुण्यथिती निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. रोहिणी घुगे व उपस्थित मान्यवर
शिवस्वराज्य दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. मनोज नरवडे व उपस्थित मान्यवर
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. अनिता भालसिंग व उपस्थित मान्यवर
लोकशाहीर साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे व सर्व स्टाफ
राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे, सर्व स्टाफ आणि प्रशिक्षणार्थी
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे आणि सर्व स्टाफ
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे, सर्व स्टाफ आणि प्रशिक्षणार्थी
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे आणि सर्व स्टाफ
जागतिक योग दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. राम नेव्हल व उपस्थित मान्यवर
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे आणि सर्व स्टाफ
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमित्त आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यालय, बी. सी. ए. महाविद्यालय व निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालाचा सर्व प्राचार्य व स्टाफ
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमित्त स्वातंत्र्यदिनी उपस्थित प्रशिक्षणार्थी व सर्व कर्मचारी यांना मार्दर्शन करतांना डॉ. घनवट सर
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमित्त आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यालय, बी. सी. ए. महाविद्यालय व निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, स्टाफ आणि विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतांना
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य सुधीर खिल्लारे, सर्व स्टाफ आणि प्रशिक्षणार्थी
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतांना मा. प्राचार्य डॉ. रोहीदास उदमल्ले आणि सर्व स्टाफ
जागतिक एड्स दिनानिमित्त लहासे दीपिका यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना प्राचार्य व उपस्थित मान्यवर
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या ४३ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा. प्राचार्य श्री. जयराम सुडके विचारमंचावर उपस्थित मान्यवर
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त बडे ऋतुजा यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना प्रा. भगवान बारस्कर व उपस्थित मान्यवर
मोफत कोविड—१९ लसीकरण शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. स्मिता नाईक व उपस्थित मान्यवर
जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. भगवान बारस्कर व उपस्थित मान्यवर
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रशिक्षणार्थी राहुल घुगे यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना प्राचार्य व उपस्थित मान्यवर
जागतिक महिला दिनानानिमित्त विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना प्राचार्य व उपस्थित मान्यवर
निर्भय कन्या अभियान योजनेंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना श्रीमती अंजली कुलथे व मंचावर उपस्थित मान्यवर
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख अतिथी मा. सुनील काकडे उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करतांना व उपस्थित मान्यवर
प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. चेतन गर्जे व उपस्थित मान्यवर
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना डी. एस. एम. चे प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक
महाविद्यालयात प्रथम आलेली प्रशिक्षणार्थी कु. वैशाली नागरगोजे मनोगत व्यक्त करतांना व उपस्थित प्राचार्य व प्राध्यापक
मानवी हक्क दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षणार्थी कु. शेख अफरोज बानो व उपस्थित मान्यवर
राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षणार्थी कु. दीपिका लहासे व उपस्थित मान्यवर
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रशिक्षणार्थी शेख तरन्नुम यांनी बनवलेल्या भित्ती पत्रकाचे विमोचन करतांना मा. प्राचार्य व उपस्थित मान्यवर
शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षक प्रशिक्षणार्थी यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना डी. एस. एम. समन्वयक प्रा. भगवान बारस्कर व उपस्थित समंत्रक
भारतीय संविधान दिनानिमित्त आपले मत व्यक्त करतांना प्रशिक्षणार्थी श्री. प्रमोद बाबर व उपस्थित मान्यवर
मा. पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती व सद्भावना दिवस प्रसंगी मार्दर्शन करतांना जेष्ठ प्राध्यापक सुधीर खिल्लारे व उपस्थित स्टाफ
सावित्री मोहोत्सवा निमित्त भित्तीपत्रकाचे अनावरण करतांना प्राध्यापक व विद्यार्थी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतांना मा. प्राचार्य व सर्व स्टाफ
स्व. निर्मलाताई काकडे यांच्या ३५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला कार्यशाळेत विचार मंच्यावर उपस्थित प्राचार्य डॉ. प्रशांत दुकळे, प्राचार्य डॉ. रोहीदास उदमल्ले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती धनश्री लोंढे, प्रमुख अतिथी श्रीमती ...... प्राचार्य अरुण चोथे इ.